प्र.१
कृती — लेफ्टनंट स्वाती महाडिक — (१) खालील आकृती पूर्ण करा.
उत्तर
| त्यांचे शिक्षण | त्यांचा निर्धार | त्यांचा स्वभाव |
|---|---|---|
| बी. एससी., एम. एस. डब्ल्यू., बी. एड. व इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. | पतीचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न स्वत: सैन्यात भरती होऊन पूर्ण करणे व आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यात पाठवणे. | धाडसी, निग्रही, करारी, जिद्दी व सकारात्मक दृष्टिकोन असलेला. |
