School Study

इयत्ता १० वी मराठी कुमारभारती पाठ १८: वीरांगना (स्थूलवाचन)

प्र.१

कृती — लेफ्टनंट स्वाती महाडिक — (१) खालील आकृती पूर्ण करा.

उत्तर

त्यांचे शिक्षणत्यांचा निर्धारत्यांचा स्वभाव
बी. एससी., एम. एस. डब्ल्यू., बी. एड. व इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले.पतीचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न स्वत: सैन्यात भरती होऊन पूर्ण करणे व आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यात पाठवणे.धाडसी, निग्रही, करारी, जिद्दी व सकारात्मक दृष्टिकोन असलेला.

या पाठातील आणखी प्रश्न