प्र.१
कृती (१) कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा.
उत्तर
| कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेतील मूल्य | आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी |
|---|---|---|---|
| स्त्री-पुरुष समानता | मुलगा आणि मुलगी | स्त्री-पुरुष समानता व परस्पर सहकार्य | भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही ज्याावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. |
