School Study

इयत्ता १० वी मराठी कुमारभारती पाठ १०: आश्वासक चित्र (कविता)

प्र.१

कृती (१) कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा.

उत्तर

कवितेचा विषयकवितेतील पात्रकवितेतील मूल्यआश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी
स्त्री-पुरुष समानतामुलगा आणि मुलगीस्त्री-पुरुष समानता व परस्पर सहकार्यभातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही ज्याावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.

या पाठातील आणखी प्रश्न