School Study
भूगोल textbook, Class 9 Maharashtra Board

इयत्ता ९ वी · भूगोल · पाठ १०

नागरीकरण स्वाध्याय प्रश्न उत्तर

७ पैकी १ प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहेत. School Study ॲपमध्ये या पाठातील सर्व उत्तरे आणि इयत्ता ९ चे सर्व पाठ आहेत.

७ प्रश्न१/७ उत्तरे येथेMarathi माध्यम
संपूर्ण पाठ ॲपमध्ये वाचा
या पाठातील प्रश्न (५)
  1. स्वाध्याय प्रश्न १. पुढील समस्येवर उपाय सुचवा.
  2. प्रश्न २. योग्य जोड्या जुळवा. ‘अ’ गट: (१) तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण (२) मूळ निवास सोडून दुसरीकडे… App
  3. प्रश्न ३. महत्व सांगा/फायदे लिहा. App
  4. प्रश्न ४. पुढील बाबींची तुलना करा व उदाहरणे लिहा. App
  5. प्रश्न ५. खालील तक्ता पूर्ण करा. App
प्र.१

स्वाध्याय प्रश्न १. पुढील समस्येवर उपाय सुचवा.

उत्तर

(अ) शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे.
उत्तर: ज्या प्रमाणात शहरातील लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात निवासव्यवस्था वाढत नाही आणि बहुतांशी स्थलांतरित आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने त्यांना शहरातील घरे परवडत नाहीत. त्यामुळे झोपडपट्ट्या वाढतात. यावर पुढील उपाय करता येतील.

  1. शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कमी किमतीची (परवडणारी) घरे मोठ्या प्रमाणावर बांधावीत.
  2. अस्तित्वात असलेल्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करावे आणि तेथे पिण्याचे पाणी, शौचालये, सांडपाणी व्यवस्था, वीज, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा द्याव्यात.
  3. नगरनियोजनाचे नियम कडक करून मोकळ्या जागेवरील अनधिकृत बांधकामे रोखावीत.
  4. ग्रामीण भागात व लहान शहरांत रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, म्हणजे मोठ्या शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होईल.
  5. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून आधीच योग्य नगरनियोजन करावे.
या प्रश्नाचे आणखी ४ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा
हा प्रश्न उघडा
प्र.२

प्रश्न २. योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट: (१) तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण (२) मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे. (३) ७५% पुरुष बिगरशेती व्यवसायात आहेत. (४) कचऱ्याची समस्या
‘ब’ गट: (अ) नागरीप्रदेश (आ) नियोजनाचा …

पूर्ण प्रश्न आणि उत्तर School Study ॲपमध्ये पाहा

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.३

प्रश्न ३. महत्व सांगा/फायदे लिहा.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.४

प्रश्न ४. पुढील बाबींची तुलना करा व उदाहरणे लिहा.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.५

प्रश्न ५. खालील तक्ता पूर्ण करा.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
+२

या पाठात आणखी २ प्रश्न

सर्व ७ प्रश्न आणि त्यांची उत्तरे School Study ॲपमध्ये आहेत.

मोफत ॲप इंस्टॉल करा

चूक आढळली? ॲपमधील या प्रश्नावरील Report बटण वापरा.