प्र.१
स्वाध्याय प्र. १. आकृत्या पूर्ण करा.
उत्तर
(अ) सानुल्या झुळकेच्या इच्छा —
- सानुली मंद झुळूक व्हावे.
- मन ओढ घेईल तिकडे स्वैर झुकावे.
- कलिकेला हळुवार अंगुली लावून तिला फुलवावे.
- कधी बाजारी, कधी नदीच्या काठी, राईत तर कधी पडक्या वाड्यापाठी फिरावे.
या प्रश्नाचे आणखी २ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा
