School Study

इयत्ता ८ वी मराठी सुलभभारती पाठ ९: झुळूक (कविता)

प्र.१

स्वाध्याय प्र. १. आकृत्या पूर्ण करा.

उत्तर

(अ) सानुल्या झुळकेच्या इच्छा —

  1. सानुली मंद झुळूक व्हावे.
  2. मन ओढ घेईल तिकडे स्वैर झुकावे.
  3. कलिकेला हळुवार अंगुली लावून तिला फुलवावे.
  4. कधी बाजारी, कधी नदीच्या काठी, राईत तर कधी पडक्या वाड्यापाठी फिरावे.
या प्रश्नाचे आणखी २ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न