School Study

इयत्ता ७ वी गणित पाठ ४: कोन व कोनांच्या जोड्या

प्र.१

सरावसंच 15 — 1. आकृतीचे निरीक्षण करा व ∠AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा.

उत्तर

बिंदूंचा प्रकारबिंदूंची नावे
अंतर्भागातील बिंदूंची नावेR, C, N, X
बाह्यभागातील बिंदूंची नावेT, U, Q, V, Y
कोनाच्या भुजांवरील बिंदूंची नावेA, W, G, B

या पाठातील आणखी प्रश्न