School Study
गणित textbook, Class 7 Maharashtra Board

इयत्ता ७ वी · गणित · पाठ १५

सांख्यिकी स्वाध्याय प्रश्न उत्तर

८ पैकी १ प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहेत. School Study ॲपमध्ये या पाठातील सर्व उत्तरे आणि इयत्ता ७ चे सर्व पाठ आहेत.

८ प्रश्न१/८ उत्तरे येथेMarathi माध्यम
संपूर्ण पाठ ॲपमध्ये वाचा
या पाठातील प्रश्न (५)
  1. सरावसंच 54 — 1. एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिमी मध्ये दिला आहे. त्यावरून आठवड्याची पावसाची…
  2. शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये स्वयंसिद्धा महिला बचत गटाने आपला खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला होता. दर तासाला… App
  3. विदर्भात 5 वर्षांत पडलेल्या पावसाची नोंद खाली दाखवली आहे. त्यावरून पावसाची 5 वर्षांतील सरासरी काढा. 900… App
  4. एका शेतकऱ्याने पशुखाद्याची पोती आणली. त्यांची वजने कि.ग्रॅ मध्ये खाली दिली आहेत. तर पोत्यांचे सरासरी वजन… App
  5. सरावसंच 55 — 1. एका वर्गातील 30 मुलांची उंची (सेमी) मध्ये दिली आहे. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. 131… App
प्र.१

सरावसंच 54 — 1. एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिमी मध्ये दिला आहे. त्यावरून आठवड्याची पावसाची सरासरी काढा.
9, 11, 8, 20, 10, 16, 12

उत्तर

दिलेले: आठवड्याच्या 7 दिवसांतील पाऊस = 9, 11, 8, 20, 10, 16, 12 मिमी

या प्रश्नाचे आणखी ५ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा
हा प्रश्न उघडा
प्र.२

2. शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये स्वयंसिद्धा महिला बचत गटाने आपला खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला होता. दर तासाला झालेली विक्री ₹ 960, ₹ 830, ₹ 945, ₹ 800, ₹ 847, ₹ 970 याप्रमाणे आहे. तर ताशी सरासरी किती रुपयांची विक्री झाली ?

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.३

3. विदर्भात 5 वर्षांत पडलेल्या पावसाची नोंद खाली दाखवली आहे. त्यावरून पावसाची 5 वर्षांतील सरासरी काढा.
900 मिमी, 650 मिमी, 450 मिमी, 733 मिमी, 400 मिमी

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.४

4. एका शेतकऱ्याने पशुखाद्याची पोती आणली. त्यांची वजने कि.ग्रॅ मध्ये खाली दिली आहेत. तर पोत्यांचे सरासरी वजन काढा.
49.8, 49.7, 49.5, 49.3, 50, 48.9, 49.2, 48.8

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.५

सरावसंच 55 — 1. एका वर्गातील 30 मुलांची उंची (सेमी) मध्ये दिली आहे. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा.
131, 135, 140, 138, 132, 133, 135, 133, 134, 135, 132, 133, 140, 139, 132,
131, 134, 133, 140, 140, 139, 136, 137, 136, 139 …

पूर्ण प्रश्न आणि उत्तर School Study ॲपमध्ये पाहा

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
+३

या पाठात आणखी ३ प्रश्न

सर्व ८ प्रश्न आणि त्यांची उत्तरे School Study ॲपमध्ये आहेत.

मोफत ॲप इंस्टॉल करा

चूक आढळली? ॲपमधील या प्रश्नावरील Report बटण वापरा.