School Study

इयत्ता ७ वी गणित पाठ ३: मसावि - लसावि

प्र.१

सरावसंच 10 — 1. जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही, अशी संख्या कोणती आहे ?

उत्तर

1 ही संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही.
ज्या संख्येला फक्त दोनच विभाजक (1 व ती संख्या स्वतः) असतात ती मूळ संख्या असते आणि दोनपेक्षा जास्त विभाजक असणारी संख्या संयुक्त संख्या असते. 1 या संख्येला 1 हा एकच विभाजक आहे, म्हणून 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही.

या पाठातील आणखी प्रश्न