School Study

इयत्ता ७ वी गणित पाठ १२: परिमिती व क्षेत्रफळ

प्र.१

सरावसंच 44 — 1. एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली, तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल ?

उत्तर

दिलेले: मूळ आयताची लांबी $$l$$ व रुंदी $$b$$ मानू.

या प्रश्नाचे आणखी ६ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न