School Study

इयत्ता ७ वी गणित पाठ ११: वर्तुळ

प्र.१

सरावसंच 42 — 1. खालील सारणी पूर्ण करा.

उत्तर

पूर्ण केलेली सारणी

अ.क्र.त्रिज्या (r)व्यास (d)परीघ (c)
(i)7 सेमी14 सेमी44 सेमी
(ii)14 सेमी28 सेमी88 सेमी
(iii)98 सेमी196 सेमी616 सेमी
(iv)11.55 सेमी23.1 सेमी72.6 सेमी
या प्रश्नाचे आणखी ६ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न