प्र.१
1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.
(ग्लुकॉनिक आम्ल, क्लथन, अमिनो आम्ल, अॅसेटीक आम्ल, क्लॉस्ट्रीडीअम, लॅक्टोबॅसिलाय)
उत्तर
अ. लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे ....... होण्याची क्रिया घडते. — क्लथन. लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन होते आणि दुधाचे घट्ट दही तयार होण्यास मदत होते.
या प्रश्नाचे आणखी ३ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा