School Study

इयत्ता १० वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 पाठ ५: हरित ऊर्जेकडे वाटचाल

प्र.१

1. खालील तक्त्यातील तिन्ही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन जोड्या जुळवा.

उत्तर

IIIIII
कोळसाऔष्णिक ऊर्जाऔष्णिक विद्युत केंद्र
युरेनिअमअणू ऊर्जाअणू-विद्युत केंद्र
पाणीसाठास्थितिज ऊर्जाजलविद्युत केंद्र
वारागतिज ऊर्जापवन विद्युत केंद्र

या पाठातील आणखी प्रश्न