प्र.१
स्वाध्याय 1. खाली दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा. अन्नसाखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे. त्या परिसंस्थेचे वर्णन लिहा.
नाकतोडा - साप- भातशेती - गरुड - बेडूक
उत्तर
अन्नसाखळीचा योग्य क्रम : भातशेती - नाकतोडा - बेडूक - साप - गरुड.
या प्रश्नाचे आणखी १ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा