School Study

इयत्ता १० वी मराठी कुमारभारती पाठ ९: वाट पाहताना

प्र.१

कृती (१) आकृत्या पूर्ण करा.

उत्तर

(अ) लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी —
(१) अंगणातला हजारी मोगरा
(२) शनिवारवाड्यातून वेचून आणलेली बकुळीची फुले
(३) माठातले वाळा घातलेले पाणी
(४) आई-आत्यांची कुरडया-पापड्यांची घाई व अंगणभर पडणारी वाळवणे
(५) कैरीची डाळ, पन्हे, बर्फाचे गोळे व उसाचा ताजा रस
(६) गोष्टींची व कवितांची नवी पुस्तके

या प्रश्नाचे आणखी ३ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न