School Study

इयत्ता १० वी मराठी कुमारभारती पाठ ८: गवताचे पाते

प्र.१

कृती (१) आकृत्या पूर्ण करा.

उत्तर

(अ) रूपक कथेची वैशिष्ट्ये —
(१) आकाराने लहान
(२) अर्थघनत्व
(३) आशयसमृद्धता
(४) सूचकता
(५) नाट्यात्मकता
(६) संदेशपरता.

या प्रश्नाचे आणखी ३ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न