प्र.१
कृती (१) आकृत्या पूर्ण करा.
उत्तर
(अ) वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये — ****
1. वस्तूंना मन असल्यासारखे त्या सुखावतात;.
2. त्यांना स्वच्छ राहण्याची आवड असते.
3. त्यांनाही कृतज्ञतापूर्ण निरोपाचा हक्क असतो.
या प्रश्नाचे आणखी २ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा