School Study

इयत्ता १० वी मराठी कुमारभारती पाठ ५: वसंतहृदय चैत्र

प्र.१

(१) पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडाचे नाव लिहा.

उत्तर

वैशिष्ट्येझाडाचे/वेलीचे नाव
(अ) निळसर फुलांचे तुरेकडुनिंब
(आ) गुलाबी रंगांची कोवळी पालवीपिंपळ
(इ) गुलाबी गेंदमधुमालती
(ई) कडवट उग्र वासकरंज
(उ) दुरंगी फुलेघाणेरी
(ऊ) तीन पाकळ्यांचे फूलमाड
(ए) पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळेफणस

या पाठातील आणखी प्रश्न