School Study

इयत्ता १० वी मराठी कुमारभारती पाठ ३: आजी : कुठंच आभाळ

प्र.१

(१) पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा.

उत्तर

बैठे खेळमैदानी खेळ
चिंचोकेविटी-दांडू
गजगंगोट्या
खापराच्या भिंगऱ्याकुरी
जिबल्यावडाच्या पारंब्यांना लोंबकळणे व झोका खेळणे
चुळूचुळू मुंगळापोहणे
भोवराशिवणापानी

या पाठातील आणखी प्रश्न