प्र.१
कृती (१) खालील आकृती पूर्ण करा.
उत्तर
| दुकानातील रोबोची वैशिष्ट्ये | हॉटेलमधील मनोज या वेटरच्या अंगचे गुण |
|---|---|
| हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात व वागतात. | प्रामाणिकपणा |
| खाण्यापिण्याची व पगाराची गरज नसते. | प्रसंगावधान |
| कामचुकारपणा करत नाहीत. | संवेदनशीलता व माणुसकी |
| मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करू शकतात. | संकटात तत्परतेने मदतीला धावून जाण्याची वृत्ती |