School Study

इयत्ता १० वी मराठी कुमारभारती पाठ २०: सोनाली

प्र.१

कृती (१) आकृत्या पूर्ण करा.

उत्तर

(अ) लेखकाने निवडलेल्या पिलाची वैशिष्ट्ये —
(१) इतर पिलांपेक्षा कमी फिसकारणारे
(२) थोडे शांत स्वभावाचे
(३) इतरांपेक्षा थोडे सशक्त

या प्रश्नाचे आणखी १ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न