प्र.१
कृती (१) आकृत्या पूर्ण करा.
उत्तर
(अ) तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेली दृश्ये —
(१)दिशा धूसर झालेल्या
(२)पावसाची नाजूक झिमझिम
(३)गर्जणारी वृष्टी
(४)भिंतींच्या व कौलारांच्या उंच-सखल आडव्या-उभ्या रांगा.
या प्रश्नाचे आणखी १ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा