प्र.१
कृती (१) आकृती पूर्ण करा.
उत्तर
(अ) चारित्र्यसंपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी —
(१) सुसंगती
(२) सुजनवाक्यांचे श्रवण
(३) सज्जनांच्या पदकमलाशी मन गुंतवणे
या प्रश्नाचे आणखी २ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा
इयत्ता १० वी मराठी कुमारभारती पाठ १४: भरतवाक्य (कविता)
उत्तर
(अ) चारित्र्यसंपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी —
(१) सुसंगती
(२) सुजनवाक्यांचे श्रवण
(३) सज्जनांच्या पदकमलाशी मन गुंतवणे