School Study

इयत्ता १० वी मराठी कुमारभारती पाठ १२: मनक्या पेरें लगा (स्थूलवाचन)

प्र.१

कृती (१) खालील संकल्पनांमधील सहसंबंध स्पष्ट करा.

उत्तर

(१) ‘बी’चे झाड होणे
Answer: बी मातीत पडल्यावर त्याचे मातीशी घट्ट नाते जडते. माती त्याला जपते आणि ऊन-वारा, पाऊस-पाणी, वादळ-वावधान व दुष्काळ अशा अनेक संकटांशी लढत त्याचे संगोपन करते. या सर्व प्रक्रियेतून बी रुजते, वाढते आणि कालांतराने त्याचे मोठ्या झाडात रूपांतर होते.

या प्रश्नाचे आणखी २ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न