School Study

इयत्ता १० वी मराठी कुमारभारती पाठ ११: आप्पांचे पत्र

प्र.१

कृती (१) कारणे लिहा.

उत्तर

(अ) आजची मुले सुदैवी आहेत, कारण त्यांना पूर्ण वेळ शाळेत बसून शिक्षण घेण्याची संधी मिळते. शाळेत शिक्षकांकडून रोज नवनवीन गोष्टी त्यांच्या कानांवर पडतात आणि त्यांना ज्ञान मिळवण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतात. आप्पांना लहानपणी घरच्या परिस्थितीमुळे पूर्ण वेळ शाळेत बसून शिकता आले नाही; म्हणून त्यांच्या मते आजची मुले सुदैवी आहेत.

या प्रश्नाचे आणखी १ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न