प्र.१
सरावसंच 3.1 — 1. खालील राशी बहुपदी आहेत का ते लिहा. स्पष्टीकरण द्या.
(i) $$y + \dfrac{1}{y}$$ (ii) $$2 - 5\sqrt{x}$$ (iii) $$x^{2} + 7x + 9$$ (iv) $$2m^{-2} + 7m - 5$$ (v) 10
उत्तर
(i) $$y + \dfrac{1}{y} = y + y^{-1}$$
$$\dfrac{1}{y}$$ या पदात y चा घातांक −1 आहे, ती पूर्ण संख्या नाही.
म्हणून ही राशी बहुपदी नाही.
या प्रश्नाचे आणखी ५ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा