सरावसंच 2.1 — 1. खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा.
(i) $$\dfrac{13}{5}$$ (ii) $$\dfrac{2}{11}$$ (iii) $$\dfrac{29}{16}$$ (iv) $$\dfrac{17}{125}$$ (v) …
पूर्ण प्रश्न आणि उत्तर School Study ॲपमध्ये पाहा
उत्तर
नियम: परिमेय संख्येच्या छेदाचे मूळ अवयव 2 किंवा 5 एवढेच असतील, तर तिचे दशांश रूप खंडित असते. छेदाचा 2 व 5 व्यतिरिक्त एखादा मूळ अवयव असेल, तर तिचे दशांश रूप अखंड आवर्ती असते.
