प्र.१
सरावसंच 1.1 — (1) पुढील संच यादी पद्धतीने लिहा.
उत्तर
(i) सम नैसर्गिक संख्यांचा संच
उत्तर: सम नैसर्गिक संख्या 2, 4, 6, 8, … अशा असून त्या कधीच संपत नाहीत.
यादी पद्धत: A = {2, 4, 6, 8, …}
या प्रश्नाचे आणखी ३ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा