School Study

इयत्ता ९ वी भूगोल पाठ ५: वृष्टी

प्र.१

स्वाध्याय प्रश्न १. पुढील वर्णनावरून वृष्टीची रूपे ओळखा.

उत्तर

(अ) हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचा मूळ स्रोत आहे. कधी मुसळधार, तर कधी संततधार पडतो. भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते. — पाऊस (पर्जन्य)

या प्रश्नाचे आणखी ३ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न