प्र.१
स्वाध्याय प्रश्न १. पुढीलपैकी योग्य विधान ओळखून लिहा.
उत्तर
(अ) तापमानकक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते. — योग्य.
उत्तर: तापमानकक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते. वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमानकक्षा जास्त असल्याने कायिक विदारण जास्त प्रमाणात होते. त्यामुळे खडकांचा भुगा व वाळू मोठ्या प्रमाणात पसरलेली असते आणि वारा ती सहज वाहून नेऊ शकतो.
या प्रश्नाचे आणखी ३ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा