School Study

इयत्ता ८ वी मराठी सुलभभारती पाठ ७: नातवंडांस पत्र

प्र.१

स्वाध्याय प्र. १. आकृत्या पूर्ण करा.

उत्तर

(अ) लेखकाने शाळेच्या बागेत मनसोक्त केलेली मजा —

  1. मनसोक्त खेळायचो.
  2. हुंदडायचो.
  3. झाडांवर चढायचो.
  4. पाऊस आला, की त्यात चिंब भिजायचो.
या प्रश्नाचे आणखी २ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न