प्र.१
स्वाध्याय प्र. १. आकृती पूर्ण करा.
पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या खुणा
उत्तर
पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या खुणा —
- सोसाट्याचा वारा सुटतो.
- पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध येतो.