School Study

इयत्ता ८ वी मराठी सुलभभारती पाठ ३: प्रभात (कविता)

प्र.१

स्वाध्याय प्र. १. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

उत्तर

(अ) कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?
Answer: कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितिजावरती होणार आहे.

या प्रश्नाचे आणखी २ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न