School Study

इयत्ता ८ वी मराठी सुलभभारती पाठ १२: शब्दकोश (स्थूलवाचन)

प्र.१

स्वाध्याय प्र. १. नम्रता, अंबर, आलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, शेखर, समिरा, मानसी, माधवी हे शब्द ‘अकारविल्हे’ प्रमाणे लावा.

उत्तर

अंबर, आलोक, नम्रता, माधवी, मानसी, वनिता, वरद, शर्वरी, शेखर, समिरा, समीर.

या पाठातील आणखी प्रश्न