School Study

इयत्ता ८ वी मराठी सुलभभारती पाठ ११: जीवन गाणे (कविता)

प्र.१

स्वाध्याय प्र. १. आकृत्या पूर्ण करा.

उत्तर

(अ) कवीच्या अनुभवातले जग —

  1. भरकटलेले जग; जगात कुणालाही संस्कारांची जाण नाही.
  2. प्रेम काय ते कुणालाच ठाऊक नाही.
या प्रश्नाचे आणखी १ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न