प्र.१
स्वाध्याय १.
(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१) भारत सेवक समाजाची स्थापना ……… यांनी केली.
(अ) गणेश वासुदेव जोशी (ब) भाऊ दाजी लाड (क) म.गो.रानडे (ड) गोपाळ कृष्ण गोखले …
पूर्ण प्रश्न आणि उत्तर School Study ॲपमध्ये पाहा
उत्तर
(अ) (१) भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. — (ड)
या प्रश्नाचे आणखी ४ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा