प्र.१
स्वाध्याय १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१) हंगामी सरकारचे …… हे प्रमुख होते.
(अ) वल्लभभाई पटेल (ब) महात्मा गांधी (क) पं.जवाहरलाल नेहरू (ड) बॅ.जीना
(२) भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र …
पूर्ण प्रश्न आणि उत्तर School Study ॲपमध्ये पाहा
उत्तर
(१) हंगामी सरकारचे पं.जवाहरलाल नेहरू हे प्रमुख होते. — (क)
या प्रश्नाचे आणखी १ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा
