प्र.१
स्वाध्याय १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१) इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी ……… हे शहर जिंकून घेतले.
(अ) व्हेनिस (ब) कॉन्स्टॅन्टिनोपल (क) रोम (ड) पॅरिस
(२) औद्योगिक क्रांतीला प्रारंभ ……… मध्ये …
पूर्ण प्रश्न आणि उत्तर School Study ॲपमध्ये पाहा
उत्तर
(१) इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर जिंकून घेतले. — (ब)
या प्रश्नाचे आणखी २ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा