School Study

इयत्ता ८ वी भूगोल पाठ ९: नकाशाप्रमाण

प्र.१

स्वाध्याय प्रश्न १.

उत्तर

(अ) खालील बाबींच्या नकाशांचे बृहत्‌प्रमाण नकाशा व लघुप्रमाण नकाशा असे वर्गीकरण करा.
(१) इमारत (२) शाळा (३) भारत देश (४) चर्च (५) मॉल (६) जगाचा नकाशा (७) बगिचा (८) दवाखाना (९) महाराष्ट्र राज्य (१०) रात्रीचे उत्तर आकाश

बृहत्‌प्रमाण नकाशालघुप्रमाण नकाशा
(१) इमारत(३) भारत देश
(२) शाळा(६) जगाचा नकाशा
(४) चर्च(९) महाराष्ट्र राज्य
(५) मॉल(१०) रात्रीचे उत्तर आकाश
(७) बगिचा—
(८) दवाखाना—
या प्रश्नाचे आणखी १ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न