स्वाध्याय प्रश्न १. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
उत्तर
(अ) पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील ……………
(i) ०५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
(ii) १० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
(iii) १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
(iv) २० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
Answer: पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. — (iii)
