School Study

इयत्ता ८ वी भूगोल पाठ ३: आर्द्रता व ढग

प्र.१

स्वाध्याय प्रश्न १. योग्य जोड्या लावा व साखळी पूर्ण करा.
अ: (अ) सिरस, (आ) क्युम्युलो निम्बस, (इ) निम्बो स्ट्रेटस, (ई) अल्टो क्युम्युलस
ब: (i) आकाशात उभा विस्तार, (ii) जास्त उंचीवरील, (iii) मध्यम उंचीवरील, (iv) कमी उंचीवरील …

पूर्ण प्रश्न आणि उत्तर School Study ॲपमध्ये पाहा

उत्तर

अबक
(अ) सिरस(ii) जास्त उंचीवरील(d) हिमस्फटिक ढग
(आ) क्युम्युलो निम्बस(i) आकाशात उभा विस्तार(a) गरजणारे ढग
(इ) निम्बो स्ट्रेटस(iv) कमी उंचीवरील(c) रिमझिम पाऊस
(ई) अल्टो क्युम्युलस(iii) मध्यम उंचीवरील(b) तरंगणारे ढग

या पाठातील आणखी प्रश्न