School Study

इयत्ता ८ वी भूगोल पाठ २: पृथ्वीचे अंतरंग

प्र.१

स्वाध्याय प्रश्न १. अचूक पर्यायासमोरील चौकटीत ✓ अशी खूण करा.

उत्तर

(अ) भूकवचाचे हे दोन थर आहेत.
(i) बाह्य व अंतर्कवच
(ii) खंडीय व महासागरीय कवच
(iii) भूपृष्ठ व महासागरीय कवच
(iv) प्रावरण व गाभा
उत्तर — (ii) खंडीय व महासागरीय कवच ✓

या प्रश्नाचे आणखी ६ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न