प्र.१
सरावसंच 5.1 — 1. खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा.
उत्तर
(1) $$A(2,3), B(4,1)$$
अंतराच्या सूत्रानुसार, $$AB=\sqrt{(4-2)^2+(1-3)^2}$$.
$$AB=\sqrt{4+4}=\sqrt{8}=2\sqrt{2}$$.
उत्तर: $$AB=2\sqrt{2}$$
या प्रश्नाचे आणखी ५ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा