School Study
गणित भाग 2 textbook, Class 10 Maharashtra Board

इयत्ता १० वी · गणित भाग 2 · पाठ ३

वर्तुळ स्वाध्याय प्रश्न उत्तर

५० पैकी १ प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहेत. School Study ॲपमध्ये या पाठातील सर्व उत्तरे आणि इयत्ता १० चे सर्व पाठ आहेत.

५० प्रश्न१/५० उत्तरे येथेMarathi माध्यमॲपमध्ये मोफत पाठ
संपूर्ण पाठ ॲपमध्ये वाचा
या पाठातील प्रश्न (५)
  1. सरावसंच 3.1 — 1. सोबतच्या आकृतीत, केंद्र C असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. रेषा AB या वर्तुळाला…
  2. शेजारील आकृतीत, केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या बाह्यभागातील R या बिंदूपासून काढलेले RM आणि RN हे स्पर्शिकाखंड… App
  3. रेख RM आणि रेख RN हे केंद्र O असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिकाखंड आहेत, तर रेख OR हा ∠MRN आणि ∠MON या दोन्ही… App
  4. त्रिज्या 4.5 सेमी असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत. तर त्या स्पर्शिकांतील अंतर किती… App
  5. सरावसंच 3.2 — 1. दोन अंतर्स्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेमी व 4.8 सेमी आहेत, तर त्यांच्या… App
प्र.१

सरावसंच 3.1 — 1. सोबतच्या आकृतीत, केंद्र C असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. रेषा AB या वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते. या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

उत्तर

(1) ∠CAB चे माप किती अंश आहे? का?
स्पर्शिका - त्रिज्या प्रमेयानुसार, स्पर्शबिंदूतून काढलेली स्पर्शिका त्या बिंदूला जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते.
म्हणून $$CA \perp AB$$.
उत्तर: $$\angle CAB = 90^\circ$$

या प्रश्नाचे आणखी ३ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा
हा प्रश्न उघडा
प्र.२

2. शेजारील आकृतीत, केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या बाह्यभागातील R या बिंदूपासून काढलेले RM आणि RN हे स्पर्शिकाखंड वर्तुळाला बिंदू M आणि N मध्ये स्पर्श करतात. जर OR = 10 सेमी व वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असेल तर -

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.३

3. रेख RM आणि रेख RN हे केंद्र O असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिकाखंड आहेत, तर रेख OR हा ∠MRN आणि ∠MON या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे, हे सिद्ध करा.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.४

4. त्रिज्या 4.5 सेमी असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत. तर त्या स्पर्शिकांतील अंतर किती हे सकारण लिहा.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.५

सरावसंच 3.2 — 1. दोन अंतर्स्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेमी व 4.8 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रांतील अंतर किती आहे?

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
+४५

या पाठात आणखी ४५ प्रश्न

सर्व ५० प्रश्न आणि त्यांची उत्तरे School Study ॲपमध्ये आहेत.

मोफत ॲप इंस्टॉल करा

चूक आढळली? ॲपमधील या प्रश्नावरील Report बटण वापरा.