School Study

इयत्ता १० वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पाठ ७: भिंगे व त्यांचे उपयोग

प्र.१

1. खालील तक्त्यातील स्तंभ एकमेकांशी जुळवा व त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा.

उत्तर

स्तंभ 1स्तंभ 2स्तंभ 3
दूरदृष्टितादूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात.बहिर्वक्र भिंग
वृद्धदृष्टितावृद्धावस्थेतील समस्याद्विनाभीय भिंग
निकटदृष्टिताजवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात.अंतर्वक्र भिंग

या पाठातील आणखी प्रश्न