School Study

इयत्ता १० वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पाठ ६: प्रकाशाचे अपवर्तन

प्र.१

1. खालील विधानांमधील रिक्त जागा भरा. पूर्ण झालेल्या विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

उत्तर

अ. प्रकाशाच्या पुढे जाण्याच्या........ वर अपवर्तनांक अवलंबून असतो.
Answer: प्रकाशाच्या पुढे जाण्याच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो. दिलेल्या माध्यमासाठी अपवर्तनांक हा त्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अवलंबून असतो. प्रकाशाचा वेग जितका कमी तितका त्या माध्यमाचा अपवर्तनांक अधिक असतो.

या प्रश्नाचे आणखी १ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न