School Study

इयत्ता १० वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पाठ ४: विद्युतधारेचे परिणाम

प्र.१

1. गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.

उत्तर

अ. वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे,जनित्र — जनित्र. जनित्र विद्युतनिर्मितीसाठी वापरले जाते, तर वितळतार, विसंवाहक पदार्थ आणि रबरी मोजे विद्युतधारेपासून संरक्षण करण्यासाठी उपयोगी पडतात.

या प्रश्नाचे आणखी २ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न