School Study

इयत्ता १० वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पाठ २: मूलद्रव्यांचे आवर्त वर्गीकरण

प्र.१

1. स्तंभ क्र. 1 शी जुळेल या प्रकारे स्तंभ क्र. 2 व 3 ची फेरमांडणी करा.

उत्तर

स्तंभ क्र. 1स्तंभ क्र. 2स्तंभ क्र. 3
i. त्रिकइ. पहिल्या व तिसऱ्या अणुवस्तुमानांची सरासरी5. डोबरायनर
ii. अष्टकई. आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे3. न्यूलँड्स
iii. अणुअंकउ. अणुकेंद्रकावरील धनप्रभार6. मोजले
iv. आवर्तऊ. रेणुसूत्रांमध्ये क्रमाक्रमाने बदल1. मेंडेलीव्ह
v. अणुकेंद्रकआ. एकवटलेले वस्तुमान व धनप्रभार4. रुदरफोर्ड
vi. इलेक्ट्रॉनअ. सर्व अणूंमधील हलका व ऋणप्रभारी कण2. थॉमसन

या पाठातील आणखी प्रश्न