School Study

इयत्ता १० वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पाठ १: गुरुत्वाकर्षण

प्र.१

स्वाध्याय 1. खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा.

उत्तर

IIIIII
वस्तुमानkgजडत्वाचे माप
वजनNउंचीवर अवलंबून आहे
गुरुत्व त्वरणm/s²केंद्राजवळ शून्य
गुरुत्व स्थिरांकNm²/kg²संपूर्ण विश्वात सारखे

या पाठातील आणखी प्रश्न